THE DEFINITIVE GUIDE TO SHAHAPUR TALUKA

The Definitive Guide to shahapur taluka

The Definitive Guide to shahapur taluka

Blog Article

shahpur gram



ठाणे : धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्याच्या नशिबी अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. यामुळं महिलांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. पाणीटंचाई भासू लागलेल्या शहापूर तालुक्यातील टंचाईच्या प्रत्यक्ष निवारणाकरता मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखड्याला मंजूरी दिली असून, १२ कोटी ६६ लाख ६० हजार रुपये निधीच्या खर्चाची तरतूद टंचाईग्रस्त गाव-पाड्यांसाठी करण्यात आली आहे.

जालना : चारही पंजे कापलेला बिबट्या मृतावस्थेत

पंचायत समिती योजनांमधून मुलींसाठी सायकल, महिलांसाठी शिलाई मशीन, अपंगांसाठी मिरची कांडप, शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन अशा विविध उपकरण/साहित्यांच वाटप करण्यात येत.

मी. अंतरावर वसले आहे. आसनगाव आणि आटगांव हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक असून ते मुंबईच्या सीएसएमटी ते कसारा या उपनगरीय रेल्वेमार्गावर मुंबई सी.एस.टी पासून ८५ कि. मी.आणि ९४ कि. मी. अंतरावर आहेत.

शहापूरला पाणी देण्याचा निर्णय : "शहापूरला हे पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी शासनाला पत्रव्यवहार केला होता.

आरोग्य विभाग-वैद्यकिय अधिकारी गट ब प्रसिध्दीपत्रक

येथे जाणून घ्या शहापूर विधानसभेच्या उमेदवारांची संपूर्ण माहिती आणि मागील निवडणुकांचे निकाल.

                  संगमेश्वर, म्हसा यात्रा, गडद गणपती

भावली धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा : भावली धरण प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास येईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु, जानेवारी सरुनही प्रकल्प रखडल्यानं यंदाही तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. "भावली धरणाचं पाणी शहापूरला न देता ते मराठवाड्याला द्यावं, यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडं याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

पंचायत समिती योजना कोण-कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येतात ?

कोकण विभागातील महानगरपालिका / नगरपरिषद   कोकण विभागातील महानगरपालिका आयुक्त

याशिवाय ज्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे, त्या रस्त्यांची दुरूस्तीही दाखविली असून खोटी बिले तयार केली आहेत.याबाबत काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी २९ मार्चला ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आठ दिवसात निलंबित केले नाही तर उपोषण करण्याचा इशारा दिला. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे सोमवारी जाधव आणि मुकणे यांनी दुपारी बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. उपोषणाला प्रारंभ होताच जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली असून संबधित कार्यकारी अभियंता सहकाऱ्यांसह शहापुरात दाखल झाले आहेत.

पंचायत समिती योजनांसाठी अर्ज कुठे करावा ?

म. टा. वृत्तसेवा शहापूरशहापूर तालुक्यातील रस्ते दुरूस्तीच्या कामात झालेला गैरव्यवहार आणि रस्त्यांची खोटी बिले काढून केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या आधी कल्पना देऊनही निलंबित न केेल्याने शहापूर पंचायत समितीच्या सभापती मंजुषा जाधव या स्वत:च सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्या आहेत. पंचायत समितीच्या आवारात उपोषणास बसू नये, असा बोर्ड लावला आहे. त्यासून जवळच सभापती आणि पंचायत समिती सदस्य रत्नाकर मुकणे बेमुदत उपोषणास बसले आहेत.दोन महिन्यापूवीर् जाधव यांनी दौरा काढून अनेक रस्त्यांची पहाणी केली असता, ज्या रस्त्यांची दुरुस्ती केली आहे असे दाखविले आहे, त्या रस्त्यांवर एकही पैसा खर्च केलेला नसल्याचे आढळून आले.

Report this page